आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध ...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. ...
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल, तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. १९७८ च्या कायद् ...
चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांत कतलीसाठी तीन कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात लोहारा गावाजवळ ...
सावनेर तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ टिप्पर पकडले. यात रेतीचे सहा, गिट्टीचे सात आणि मुरुमाच्या एका टिप्परचा समावेश आहे. ...
रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला. ...