राजस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले हे ५८ उंट ताब्यात घेतले आहे. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून सुपारी तसेच सुगंधित तंबाखू तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने या गोरखधंद्यातील बडे मासे कुख्यात असलेल्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
रेती घाटांवर अडीच ते चार फुटांपर्यंत रुंद नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र, आमगाव येथील बैलबंडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत, जो रेतीघाट बंद आहे ते सोडून त्यांनी आमगाव येथील अंत्यसंस्कार विधी पा ...
गुरुवारी रात्री पोलिसांनी कळमण्यातील जे. बी. गृह उद्योग नामक गोदामावर छापा घातला. पवनगाव मार्गावर असलेल्या या गोदामाजवळ सुपारीने भरलेला ट्रक सापडला. या ट्रकमध्ये तसेच गोदामात पोलिसांना एकूण १८० पोती सुपारी आढळली. ...
वाहनाची झडती घेतली असता, कारच्या सिटखाली जागा बनवून गांजा लपवून त्यावर मास्क व सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले. या कारवाईत ७ लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० किलाे ७८० ग्रॅम गांजासह एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर ...