भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. ...
एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते. ...
सुमारे दोन कोटी ४५ लाख रुपयांचे रक्तचंदन केले होते जप्त. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे प्रत्यक्षात रक्तचंदन तस्करी उघडकीस आल्याने या तस्करीत बंगळुरू येथील टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न. ...