उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवा ...
विदर्भासह राज्य व राज्याबाहेर वैनगंगासह तिच्या उपनद्यांतील रेतीला अनन्यसाधारण मागणी आहे. उच्च दर्जाची ही रेती अवैध मार्गाने खणून अनेकजण गब्बर झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांसह मंडळ निरीक्षक, तलाठी तसेच पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तस्करांनी हल्ले ...
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीचे पात्र गेले आहे. साकोली तालुक्यातून परसोडी ते मोहघाटा गावापर्यंत ही नदी गेलेली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट आहेत. या घाटात चांगल्या प्रकारची रेतेही उपलब्ध आहे. महसूल प्रशासनही सक्षम आहे. मात्र आर्थिक देवाण- ...
१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...