लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी

Smuggling, Latest Marathi News

घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट - Marathi News | District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, जागोजागी तपासणी ...

रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? - Marathi News | sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

कुणाचाही वचक नसल्याने बिनदिक्कतपणे होत आहे तस्करी; खोल खड्ड्यांमुळे तयार झाले डोह, मजुरांसाठीही धोकादायक ...

नागपूर विमानतळावर १.६५ कोटींचे तस्करीचे सोने पकडले; केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Smuggled gold worth 1.65 crore seized at Nagpur airport; Action of Central Customs Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर १.६५ कोटींचे तस्करीचे सोने पकडले; केंद्रीय सीमाशुल्क विभागाची कारवाई

Nagpur News केंद्रीय सीमाशुल्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे कारवाई करीत एका प्रवाशाकडून १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे जवळपास २.७ किलो सोने जप्त केले. ...

राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | State's New Sand Policy Announced; No sand without Aadhaar number now Big decision of the government to prevent theft | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. ...

महसूल गोळा करणारेच देताहेत अवैध रेती चोरीला प्रोत्साहन, वाहतुकीकडेही डोळेझाक - Marathi News | Revenue collectors are encouraging illegal sand theft, turning a blind eye to illegal sand traffic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूल गोळा करणारेच देताहेत अवैध रेती चोरीला प्रोत्साहन, वाहतुकीकडेही डोळेझाक

अवैध रेती उपश्याच्या तक्रारी होऊनही घाटमालकांवर कारवाई नाही ...

ब्रह्मपुरी ते नागपूर ८ पोलिस ठाणे, तरी रेती माफियांचेच आहे 'राज' - Marathi News | Brahmapuri to Nagpur sand smuggling network, stealing crores worth of sand and sinking the government's revenue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रह्मपुरी ते नागपूर ८ पोलिस ठाणे, तरी रेती माफियांचेच आहे 'राज'

बिनधास्तपणे कोट्यवधींची रेती येते नागपुरात; घाटमालक व मोटारमालकांना नाही टेन्शन ...

वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा, हवेत गोळीबार करताच तस्कारांचा पोबारा - Marathi News | skirmish in Sironcha, Stones pelted on forest personnel by smugglers; 31 timber seized along with 7 bullock carts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा, हवेत गोळीबार करताच तस्कारांचा पोबारा

सिरोंचात मध्यरात्री उडाली चकमक: सात बैलगाड्यांसह ३१ लाकडे जप्त ...

कापूसतळणी येथील तांदूळ तस्कराला अटक, १५४ क्विंटल धान्य जप्त - Marathi News | Rice smuggler arrested at Kapustalni, 154 quintals grains seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापूसतळणी येथील तांदूळ तस्कराला अटक, १५४ क्विंटल धान्य जप्त

अंजनगाव सुर्जी पोलिसांची कारवाई ...