लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी, मराठी बातम्या

Smuggling, Latest Marathi News

चक्क ‘प्रेस’ लिहिलेल्या कारमधून गांजा तस्करी; दोन पुरुष, तीन महिलांना अटक - Marathi News | Marijuana smuggling in a car with 'Press' written on it; Two men, three women arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चक्क ‘प्रेस’ लिहिलेल्या कारमधून गांजा तस्करी; दोन पुरुष, तीन महिलांना अटक

४० किलो गांजासह १३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात - Marathi News | Maharashtra is the hub of ‘mephedrone’ smuggling, 72 to 96% of the country’s mephedrone cases in three years were in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, देशातील एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

‘Mephedrone’ Smuggling: महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत. ...

आधी केरळ, आता कर्नाटक..२ राज्य पण तस्करीची कहाणी सारखीच; राजकीय कनेक्शननं संशय वाढला - Marathi News | Political connection revealed in gold smuggling of Ravya Rao from Karnataka, its Same issue like Swapna Suresh from Kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी केरळ, आता कर्नाटक..२ राज्य पण तस्करीची कहाणी सारखीच; राजकीय कनेक्शननं संशय वाढला

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्‍याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे ...

'मी निर्दोष, मला गोवले जात आहे', सोन्याच्या तस्करीत अडकलेल्या रन्या रावचा मोठा दावा - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case: 'I am innocent, I am being framed', actress Ranya Rao's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी निर्दोष, मला गोवले जात आहे', सोन्याच्या तस्करीत अडकलेल्या रन्या रावचा मोठा दावा

Ranya Rao Gold Smuggling Case: अभिनेत्री रन्या रावला कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आले. ...

अभिनेत्री रान्या रावनं चौकशीत सगळंच सांगितलं, सोन्याच्या तस्करीसंदर्भात केले धक्कादायक खुलासे! - Marathi News | kannada actress ranya rao's statement about gold smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री रान्या रावनं चौकशीत सगळंच सांगितलं, सोन्याच्या तस्करीसंदर्भात केले धक्कादायक खुलासे!

सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता... ...

शरीरावर सोन्याची बिस्कीटे बांधून आणायची, प्रत्येक ट्रिपसाठी मिळायचे ₹13 लाख... - Marathi News | Ranya Rao Smuggling Case gold smuggling worth crores from dubai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरीरावर सोन्याची बिस्कीटे बांधून आणायची, प्रत्येक ट्रिपसाठी मिळायचे ₹13 लाख...

अभिनेत्री रन्या रावला 12.56 कोटी रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

स्मगलिंग प्रकरणात सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावबाबत डीजीपी वडिलांचं धक्कादायक विधान, म्हणाले, ती... - Marathi News | Shocking statement of DGP father about actress Ranya Rao caught in smuggling case, said, she... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मगलिंग प्रकरणात सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावबाबत वडिलांचं धक्कादायक विधान, म्हणाले, ती..

Ranya Rao Arrest Update: कर्नाटकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या रामचंद्र राव यांनी सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली त्यांची मुलगी रान्या राव हिच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईबाबत धक्कादायक विधान केलं आहे.  ...

सर्वात मोठी हायप्रोफाईल तस्करी; १४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी - Marathi News | Biggest high-profile gold smuggling ever; IPS Officer Daughter Actress Rayna rao arrested at Bengaluru airport with 14.8 kg gold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वात मोठी हायप्रोफाईल तस्करी; १४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी

Ranya Rao Arrested: बड्या आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी, घरी सोडण्यासाठी पोलिसांना बोलवायची. अंगावर सोन्याचे दागिने घालून यायची... ...