स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes : हा व्हीडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला छानशी कॅप्शनही देण्यात आली आहे. ...
Smriti Irani: केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे नातेवाईक गोव्यात आसगांव येथे चालवत असलेल्या बार अँड रेस्टॉरंट प्रकरणी परवाना नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका अबकारी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. ...
Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. ...
Smriti Irani Viral Photo : स्मृती इराणी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि दुपट्टा परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणींच्या गोव्यातील वादग्रस्त बार अॅण्ड रेस्टॉरण्ट प्रकरणी बार्देस गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी आसगांव ग्रामपंचायतीला नोटिस बजावून बार प्रकरणी सात दिवसांच्या आत पंचायतीकडील कागदपत्रे सादर करण्यास बजा ...
काँग्रेस खासदार शक्ति सिंह गोहिल यांनी राज्यसभेत महागाईच्या प्रश्नावर भाष्य केले. देशात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात 400 रुपयांना असणारे घरगुती गॅस सिलेंडर आता 1100 रुपयांवर पोहोचले आहे ...