लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी, मराठी बातम्या

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका - Marathi News | How will the stopped clock work in Karnataka, Union Minister Smriti Irani's criticism of NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका

राष्ट्रवादीवादीने अगोदर घर सांभाळावे ...

Ronit Roy : “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉयची पोस्ट अन् स्मृती इराणींची कमेंट - Marathi News | Ronit Roy shares cryptic post about betrayal, Smriti Irani asks 'Kya hua' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ronit Roy : “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉयची पोस्ट अन् स्मृती इराणींची कमेंट

Ronit Roy, Smriti Irani : नुकतंच रोनित रॉयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहून चाहते टेन्शनमध्ये आलेत. अगदी स्मृती इराणी यांचंही टेन्शन वाढलं. ...

स्मृती इराणींचा कॅरम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल; स्ट्रेस कमी करण्यासाठी कॅरमची मदत - Marathi News | Union Minister Smriti Irani plays carrom, posts video with a quirky caption | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींचा कॅरम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल; स्ट्रेस कमी करण्यासाठी कॅरमची मदत

Smriti irani plays carrom in new viral video watch : साडी नेसलेल्या स्मृती इराणी उभ्या राहून कॅरम खेळताना दिसल्या. राजकारणी महिला इतर राजकारणी पुरूषांसह हा खेळ खेळत होत्या. ...

'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | PM Modi shares video of lady shopkeeper in arunachal pradesh highlighting benefits of shree anna | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

मिलेट्सचे महत्व सांगणारा हा व्हिडिओ, स्थानिक आहार पद्धतीतले त्याचे स्थानही अधोरेखीत करतो. पंतप्रधानांनीही हा व्हिडिओ रिशेअर केला आहे. ...

Smriti Irani : स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ, कारण ऐकून डोळे पाणावतील... - Marathi News | smriti irani ON her parents separation reveals did not eat kaali daal anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ, कारण ऐकून डोळे पाणावतील...

Smriti Irani : ४० वर्षांनंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलल्या स्मृती इराणी, वाचा काय म्हणाल्या? ...

Smriti Irani : 'क्योंकि सास भी कभी बहू थी’ची तुलसी बनून मतं मागितली नाही, काम केलंय : स्मृती इराणी - Marathi News | i dont not ask votes because Kyon Saas Bhi Kabhi Bahu Thi Tulsi i worked in amethi rahul gandhi priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'क्योंकि सास भी कभी बहू थी’ची तुलसी बनून मतं मागितली नाही, काम केलंय : स्मृती इराणी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. ...

प्रसिद्ध मालिकेच्या सेटवरील जेवणात आढळलं झुरळ; स्मृती इराणींनी केला खुलासा - Marathi News | smriti irani revealed kyunki saas bhi kabhi bahu thi crew was served food with cockroaches | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मालिकेच्या सेटवरील जेवणात आढळलं झुरळ; स्मृती इराणींनी केला खुलासा

Smriti irani: या घटनेनंतर मालिकेतील कलाकारांमध्ये संतापाची लाट पसरली होती. हा किस्सा केंद्रीय मंत्री, अभिनेत्री स्मृती इराणी यांनी सांगितला आहे. ...

“मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर - Marathi News | smriti irani cries and recalls telling sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर

Smriti  Irani, Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण करून स्मृती इराणी भावुक झाल्या. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी ताबडतोब अभिनेता अमित साधला फोन केला होता... ...