लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी, मराठी बातम्या

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला - Marathi News | Smriti Irani's advice to Sonia Gandhi after Rahul Gandhis statement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला

राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. ...

पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद - Marathi News | Interview of president Droupadi Murmu taken by Smriti Irani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद

Interview of President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घेतलेली मुलाखत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...

'TMC चे गुंड सुंदर महिला पाहतात अन्...', स्मृती इराणी यांचा ममता सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | west bengal Crime tmc-goons-are-kidnapping-girls-smriti-iranis-allegation-on-mamata-government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'TMC चे गुंड सुंदर महिला पाहतात अन्...', स्मृती इराणी यांचा ममता सरकारवर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. TMC नेत्याने लैंगिक अत्याच केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. ...

२१व्या वर्षीही ग्लॅमरस दिसायची 'तुलसी'; स्मृती इराणींचा फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | smriti irani shared glamorous photo of 21st age join social media trend goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१व्या वर्षीही ग्लॅमरस दिसायची 'तुलसी'; स्मृती इराणींचा फोटो पाहून व्हाल अवाक्

सध्या सोशल मीडियावर 'me at 21'हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडपासून स्मृती ईराणीही दूर राहू शकलेल्या नाहीत. सर्वांच्या लाडक्या तुलसीने जुना फोटो शेअर केला आहे. ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अमेठीतील नवीन घर तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरू, पाहा PHOTOS - Marathi News | Union Minister Smriti Irani's new house in Amethi ready; Homecoming preparations are underway, see PHOTOS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अमेठीतील नवीन घर तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरू, पाहा PHOTOS

Amethi News: स्मृती इराण यांनी 2021 मध्ये घर बांधण्यासाठी जमीन घरेदी केली होती. ...

“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका - Marathi News | bjp smriti irani criticised congress over ayodhya ram mandir pran pratishtha programe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट" - Marathi News | smriti irani claims rahul gandhi sonia gandhi bought 30 acres of land for 600 amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट"

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केला हल्लाबोल ...

स्मृती इराणी यांची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाल्या - 'आई आपल्याबरोबर किती...' - Marathi News | Smriti Irani's emotional post for her 'Maa' is a reminder to call your parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणी यांची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाल्या - 'आई आपल्याबरोबर किती...'

स्मृती इराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ...