सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाºयांवर ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये सरकारवाडा हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाई केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्श ...
दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
जयलक्ष्मीनगर येथे राहणा-या 70 वर्षीय मणी यांचा आपल्याच निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. सिगारेट ओढत असताना ती संपण्याआधीच मणी यांची झोप लागली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ...
विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने कारखानदारांनी उत्पादन कमी केले असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे, तर विडी उद्योग धोक्यात आला आहे. विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी ...
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार, गेल्या सात वर्षांमध्ये १५ ते १७ या वयोगटांतील मुलांमध्ये, तंबाखू सेवनाचे प्रमाण २.९ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ...