विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याच ...
इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी दारू आणि सिगारेटचे शौकीन होतात. तर, काही विद्यार्थ्यांना दारु आणि सिगारेटचे व्यसनच जडते, असे नेहमीच आपण ऐकत असतो. मात्र, एका सर्वेक्षणातून ही बाब खरी ठरली आहे. ...
जिल्ह्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांचे स्मोकिंग झोन आहेत. जे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला . ...
भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) ...
तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. ...