लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मिता तांबे

स्मिता तांबे

Smita tambe, Latest Marathi News

स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Read More
'रात्रीस खेळ चाले २'नंतर आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | after 'Ratris Khel Chale 2' this another serial going to off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'नंतर आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले २'ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणाली.... - Marathi News | Smita tambe share her childhood memory gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, म्हणाली....

माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. ...

स्मिता तांबेची चौथी फिल्म इफीमध्ये, 50 व्या इफीमध्ये पोहोचली ‘गढूळ’ - Marathi News | Smita Tambe's fourth film In Iffi2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता तांबेची चौथी फिल्म इफीमध्ये, 50 व्या इफीमध्ये पोहोचली ‘गढूळ’

गणेश शेलार ह्या नवोदित दिग्दर्शकामध्ये फिल्ममेकिंगची योग्य जाण असल्याने ह्या फिल्मवर काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.” ...

अभिनेत्री स्मिता तांबेने केली मढ समुद्रकिना-याची सफाई - Marathi News | Actress Smita Tambe cleans up the beaches | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्मिता तांबेने केली मढ समुद्रकिना-याची सफाई

नुकतीच स्मिता तांबे ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसली. ...

मला वेब सिरीज मध्ये स्वतःला एक्सप्लोर करायचंय - स्मिता तांबे - Marathi News | smita tambe wants to explore herself more in Web Series | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मला वेब सिरीज मध्ये स्वतःला एक्सप्लोर करायचंय - स्मिता तांबे

मला वेब सिरीज मध्ये स्वतःला एक्सप्लोर करायचंय - स्मिता तांबे ...

अभिनेत्री स्मिता तांबेची अशी ही बाप्पा भक्ती, पाहा तिचा हा ‘ट्रि-गणेशा’! - Marathi News | Smita tambe made eco friendly ganesh murti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्मिता तांबेची अशी ही बाप्पा भक्ती, पाहा तिचा हा ‘ट्रि-गणेशा’!

अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा होतो. ...

Ganesh Chaturthi 2019 बाजारीकरणामुळे स्मिता तांबेने घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 Bappa arrives at smita tambe home | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi 2019 बाजारीकरणामुळे स्मिता तांबेने घेतला 'हा' निर्णय

Ganesh Chaturthi 2019 बाजारीकरणामुळे स्मिता तांबेने घेतला 'हा' निर्णय ...

मी कुठल्याही गटाची नाही, अभिनेत्री स्मिता तांबेचं चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर परखड मत - Marathi News | I am not from any group, Actress smita tambe on groupism of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कुठल्याही गटाची नाही, अभिनेत्री स्मिता तांबेचं चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर परखड मत

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रसिकांपर्यंत पोहोचायचं, त्याव्यतिरिक्त काहीही नको असं स्मिताने म्हटलं आहे. ...