स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. Read More
“चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा भोवताली बसा तिच्या, काय हवं पुसा तिला, डोहाळे पुरवा कोणी तरी येणार येणार गं....”म्हणत मैत्रीणीही तिचे लाज पुरवताना दिसले. ...