शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Smartphone Storage Problem: तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज संपलंय? या सोप्या पद्धती फॉलो करुन मिळवा जास्त स्पेस

तंत्रज्ञान : फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद

तंत्रज्ञान : Xiaomi, Redmi किंवा POCO चा फोन वापरता? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे

तंत्रज्ञान : 8GB RAM असलेल्या दमदार Oppo F19 Pro वर मिळतोय तगडा Discount; Flipkart Sale ची कमाल

तंत्रज्ञान : Smartphone Tips And Tricks : स्मार्टफोनमध्ये असं वापरा सिम कार्ड, मिळेल बंपर इंटरनेट स्पीड!

तंत्रज्ञान : 5G फोन घेताना फसू नका; त्यामध्ये किती बँड मिळतात ते पहा; ही पहा ‘खऱ्या’ 5G फोन्सची यादी

तंत्रज्ञान : आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती

तंत्रज्ञान : Smartphones Tips: जुना स्मार्टफोन विकताय? ‘या’ गोष्टी तातडीने करा; विशेष लक्ष द्या अन् मोठे नुकसान टाळा

तंत्रज्ञान : 15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट

तंत्रज्ञान : 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु