शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

आरोग्य : चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा

आंतरराष्ट्रीय : शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

आरोग्य : पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?

तंत्रज्ञान : iPhone पार्ट्सची चोरी थांबणार; Apple ने वाढवली सुरक्षा, आणले नवीन फीचर...

तंत्रज्ञान : मोबाईल चार्जर नेहमी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे का असतात?; कारण आहे खास

तंत्रज्ञान : अरे व्वा! Google च्या सर्वात पॉवरफुल फोनचा सेल; मिळतोय तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट

तंत्रज्ञान : स्मार्टफोन मार्केटमध्ये नवी क्रांती; लवकरच लॉन्च होणार तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन...

तंत्रज्ञान : 50MP कॅमेरा आणि 6GB रॅमसह Oppo चा नवा स्मार्टफोन; जाणून घ्या, किंमत आणि बरंच काही...