शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

तंत्रज्ञान : २२ सप्टेंबरला OnePlus मोठा धमाका करण्याच्या तयारीत, ट्वीटनं वाढवली ग्राहकांची उत्सुकता

तंत्रज्ञान : कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार

तंत्रज्ञान : Future Smartphone: २०३० पर्यंत स्मार्टफोनचं युग संपणार? बिल गेट्स यांनी सांगितलं भविष्यातील तंत्रज्ञान

व्यापार : भारतात iPhone इतका महाग का? Apple असं मुद्दाम करतंय की यामागे आहे दुसरं काही कारण?

तंत्रज्ञान : Apple iphone 14: काय बॅटरी, काय तो कॅमेरा, काय ते eSIM अन् किंमतही एकदम OK!

तंत्रज्ञान : iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

तंत्रज्ञान : POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

तंत्रज्ञान : Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...

तंत्रज्ञान : Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार