शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

२२ सप्टेंबरला OnePlus मोठा धमाका करण्याच्या तयारीत, ट्वीटनं वाढवली ग्राहकांची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:46 PM

OnePlus 10R Prime Blue Edition : कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे. पाहा नक्की काय आहे प्रकार?

OnePlus 10R Prime Blue Edition : वापरकर्ते OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशनची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात हा स्मार्टफोन 22 सप्टेंबर रोजी लाँच केला जाणार असल्याच्या वृत्ताला कंपनीनं ट्वीट करत दुजोरा दिला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून फोनच्या लाँच तारखेची पुष्टी केली. अमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये यूजर्स हा फोन खरेदी करू शकतील. याशिवाय, फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि वनप्लस स्टोअर्सवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो. फीचर्सच्या बाबतीत हा फोन मूळ OnePlus 10R सारखाच असेल.

OnePlus चा हा प्रीमियम 5G फोन 1080x2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + 10-बिट AMOLED डिस्प्लेसह येईल. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 340Hz इतका आहे. पिक्चर क्वालिटीच्या सर्वोत्तम अनुभवासाठी, कंपनी फोनमध्ये HDR10+ देखील देत आहे. शिवाय डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे.

कायआहेखास?फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज ऑप्शन्समध्ये येतो. यामध्ये तुम्हाला MediaTek Dimension 8100 Max चिपसेट पाहायला मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.कशीअसेलबॅटरीसेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh आणि 4500mAh बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. 5000mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच वेळी, कंपनी 4500mAh वेरिएंटमध्ये 150W चे चार्जिंग देत आहे. फोनचा हा प्राइम ब्लू एडिशन कोणत्या बॅटरी आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल याबद्दल निश्चितपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनIndiaभारत