स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यां ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्या ...
लोकांच्या जीवनमानाच दर्जा उंचावण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ठाणे, केडीएमसी, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर ...
स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : महापालिकेच्या गेल्या महासभेत बुधवारी (दि.१९) भाजपाचे गटनेते नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी शहर बससेवा महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर केला होता. त्यांचा हा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शाहू खैर ...