नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका येथील स्मार्ट रोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, स्वत: आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीच त्याचा अनुभव मंगळवारी (दि.२५) घेतला. ...
मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. ...