माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीची देशभर ओळख होती. परंतु, असुविधा व शासकीय धोरणांचा फटका बसल्यामुळे अनेक प्रमुख कंपन्या बंद पडल्या आहेत. ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वा ...
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे. ...
नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे. ...