मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या हरित क्षेत्र विकासांतर्गत ग्रीन फिल्ड योजनेच्या अंमलबजावणीत जागामालक शेतकऱ्यांचा अगोदरपासूनच विरोध असताना त्यात पुन्हा स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिक ...
मखमलाबाद शिवारातील ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी महापालिकेच्या महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढला असून, तो थोपविण्यासाठी महासभेच्या आधीच एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी (दि.२८) सादरीकरण करण्यात येणार असून, नफा-नुकसानीच्या फॉर्म्युल् ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत. २०१९ ते २०३५ या काळात जगातील सर्वाधिक विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर असेल, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाच्या वैश्विक आर्थिक संशोधनात व्यक्त करण् ...