शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ योजनाही तांंत्रिक कारणामुळे धोक्यात आली असून, या स्मार्ट पार्किंगचे मुख्य काम करणाऱ्या तांत्रिक अनुभवी कंपनीने या योजनेतून स्वत:ला बाजूला करून घेतले असतानाही महापालिका ...
शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्र म राबवण्यात आले आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. ...
सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली. ...
शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे. ...
महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षिणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावाजवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटिंग करणाऱ्या संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल ...