नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने एलिव्हटेड कॉरिडॉरवर टायर बेस मेट्रो बस प्रकल्प साकारणार असून, देशात प्रथमच या स्वरूपाची सेवा कार्यान्वित करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ...
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोक ...
नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कं ...
स्काडा मीटरच्या निविदेत घोळ, संचालकांना अंधारात ठेवणे आणि अन्य तक्रारींमुळे गेल्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली झाल्याशिवाय बैठकीस उपस्थित न राहण्याचा इशारा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या महापालिकेतील पदाधिकारी संचालकांनी दिला होत ...
स्मार्ट रोडसाठी गावठाणापलीकडचा भाग घेता येत नाही म्हणून अन्य महत्त्वाचे रोड डावलणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात मुक्तपणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले असून, गंगापूर रोडवर आणि पाइपलाइनरोड, सिटी सेंटर मॉल असे चौफेर स्मार्ट पार्किंग आखले असून, या ...