केंद्र शासनामार्फत नागपुरात ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भरतवाडा-पुनापूर-भांडेवाडी-पारडी हे १७३० एकर परिसराचा क्षेत्राधिष्ठित विकास करण्यात येत आहे. सुधारित मंजूर विकास योजनेनुसार यातील बहुतांश भाग ‘ग्रीन बेल्ट कंट्रोल स्कीम’ ...
शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’ योजनाही तांंत्रिक कारणामुळे धोक्यात आली असून, या स्मार्ट पार्किंगचे मुख्य काम करणाऱ्या तांत्रिक अनुभवी कंपनीने या योजनेतून स्वत:ला बाजूला करून घेतले असतानाही महापालिका ...
शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्र म राबवण्यात आले आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. ...
सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली. ...