Slum rehabilitation authority, Latest Marathi News
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. Read More
सदर योजनेतील इमारतीचे बांधकाम करत असताना योजनेतील पात्र झोपडीधारकांना विकासाकडून झोपडीचे निष्कासन केल्यानंतर भाडे देणे बंधनकारक आहे तथापि असे निदर्शनास आले आहे की, झोपडीतल्यानंतर सुरवातीला विकासक भाडे देतात, परंतु नंतर विकासक भाडे देणे बंद करतात. त्य ...
प्राधिकरणाचा कार्यभार जलद व पारदर्शक होण्यासाठी आधुनिक वेब पोर्टलवर नागरीकांना झोपडपट्टी योजनांची सद्यस्थिती तात्काळ कळावी याकरिता आसरा है मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. ...
मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवड्याचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला आत आहे. ...