Slum rehabilitation authority, Latest Marathi News
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. Read More
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अन्य महामंडळे प्राधिकरणे यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वांवर राबविणेकरिता दि. २१/०९/२०२३ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. ...
सप्टेंबर 2022 मध्ये मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत झोपडीधारकांचे थकीत भाडे बाबत व रखडलेल्या योजनांबाबत आढावा घेण्यात आला. ...
झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत झोपडीवासीयांना दोन लाख घरे उपलब्ध करू देण्याचा संकल्प सोडला आहे. ...
वित्तीय संस्थांकडून विकासकास वित्त पुरवठा होऊनसुद्धा विकास पात्र झोपडीधारकांचे भाडे थकवतात व अशा योजना जाणूनबुजून रखडवत असल्याने झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत होत नाही. ...
बृहन्मुंबईतील सर्व झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने हाती घेतले असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ...