लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

Slum rehabilitation authority, Latest Marathi News

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
Read More
उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली! - Marathi News | SRA projects in North Mumbai gain momentum List of stalled projects ready work on them underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

उत्तर मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले होते. ...

धारावीच्या पुनर्विकासात उद्योगांना तळ आणि पहिल्या माळ्यावर स्थान - Marathi News | Industries to be given space on ground and first floors in Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासात उद्योगांना तळ आणि पहिल्या माळ्यावर स्थान

प्रकल्पाला धारावीतून विरोध वाढतच असताना विरोधकांकडून सातत्याने मास्टर प्लान जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. ...

"उत्तर मुंबई करणार झोपडीमुक्त"; पीयूष गोयल यांचा केला निर्धार, १४९ रहिवाशांना चावी वाटप - Marathi News | North Mumbai will be made slum-free said Piyush Goyal while distributing keys to 149 residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उत्तर मुंबई करणार झोपडीमुक्त"; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला निर्धार

कांदिवलीत SRA प्रकल्पातील १४९ रहिवाशांना चावीचे वाटप ...

भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार! - Marathi News | Rent is high, builders won't listen Now MHADA will implement 3 stalled SRA schemes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!

‘झोपु’ मार्गी लावण्यासाठी नवी शक्कल ...

गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित - Marathi News | female officer on radar for tampering with housing project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित

या महिलेच्या एका सहीमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. ...

'एसआरए'त दरवर्षी भाडेवाढ बंधनकारक - Marathi News | rent hike mandatory every year in sra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एसआरए'त दरवर्षी भाडेवाढ बंधनकारक

झोपडी खाली केल्याच्या तारखेपासून दरमहा भाडे सभासदांच्या बँक खात्यात जमा केले जाते ...

आधी पुनर्वसनाचा करार करा, मगच झोपड्यांवर कारवाई करा! ‘झोपु’ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन - Marathi News | First sign a rehabilitation agreement then take action against the slums! Protest against SRA officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पुनर्वसनाचा करार करा, मगच झोपड्यांवर कारवाई करा! ‘झोपु’ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन

वांद्रे पूर्वेच्या भारतनगरमधील १८० झोपड्या तोडण्याची कारवाई विरोधात उद्धवसेना आक्रमक ...

८८० पैकी ५५८ कोटी रुपये वसूल; झोपडीधारकांना भाडे मिळणारच! - Marathi News | 558 crore recovered out of 880 slum dwellers will get rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८८० पैकी ५५८ कोटी रुपये वसूल; झोपडीधारकांना भाडे मिळणारच!

भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा दणका ...