शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

त्वचेची काळजी

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.

Read more

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.

आरोग्य : त्वचेसाठी लव्ह बाइट ठरू शकतो घातक, इतका की तुम्ही विचारही केला नसेल!

सखी : थंडीमुळे ओठ कोरडे पडून त्वचा निघाली? ४ नैसर्गिक उपाय, थंडीतही ओठ राहतील मऊ-मुलायम

सखी : रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

सखी : कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या? रोज ६ पदार्थ खा; सैल त्वचा होणार नाही-तरुण दिसाल

सखी : मान-चेहरा-पाठीवरील चामखीळामुळे हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, काही दिवसात-न दुखवता निघेल चामखीळ

सखी : कमी वयात चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागल्या? खोबरेल तेलाचे २ उपाय, रात्री लावा-सकाळी चमक पाहा

सखी : डार्क सर्कलमुळे सतत मेकअप करावा लागतो? ३ घरगुती उपाय, मेकअप न करताही दिसाल सुंदर

सखी : थंडीत त्वचा कोरडी पडते? त्वचेला मऊमुलायम बनविणारं ‘हे’ बॉडी लोशन वापरा, पाहा फरक

सखी : ५ रुपयांच्या व्हॅसलिनचे १० फायदे; फाटलेले ओठ-पातळ केसांवर खास उपाय-आयब्रोही दाट होतील

सखी : ओठांचा काळपटपणा जाईल आणि ओठ होतील गुलाबी, करा १ सोपा उपाय- विकतचे लिपबाम विसराल