बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली. ...
शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष समितीच्या मंजुरीशिवाय सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडला नो पार्किंग झोन घोषित करणार नाही अशी ग्वाही वाहतूक विभागाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचनेला सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित पक् ...