शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसआयपी

एसआयपी म्हणजे 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना. या अंतर्गत, तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉकसारख्या साधनांमध्ये नियमितपणे, ठराविक रक्कम ठराविक अंतरानं गुंतवू शकता. हा दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी एक शिस्तबद्ध मार्ग आहे.

Read more

व्यापार : डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

व्यापार : Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स

व्यापार : Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या काय आहे ७-५-३-१ चा नियम...

व्यापार : SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष

व्यापार : अवघ्या ₹२००० हजारांच्या SIP तून उभा करू शकता ₹२.१७ कोटींचा फंड, फक्त हे काम करावं लागेल...

व्यापार : म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!

व्यापार : दरमहा ₹२ लाखांचे उत्पन्न हवंय? किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल? जाणून संपूर्ण गणित...

व्यापार : SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

व्यापार : फक्त ₹५ लाखातून रिटायरमेंटमध्ये ₹१.७५ लाख रुपये महिन्याला? पण कसे, समजून घ्या संपूर्ण गणित

व्यापार : फक्त ₹१००० रुपयांच्या SIP नं कोट्यधीश बनू शकतात Gen-Z, रिटायरमेंटवर मिळू शकतो मोठा फंड