लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिन्नर

सिन्नर

Sinnar-ac, Latest Marathi News

शिवसेना-राष्टवादीत दुरंगी लढत - Marathi News |  Shiv Sena-Nationalist contest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना-राष्टवादीत दुरंगी लढत

उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ...

कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत - Marathi News | Kokatane's Independent candidate colors Sinnar constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत

गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. ...

सिन्नर मतदारसंघात  ३२१ मतदान केंद्र - Marathi News |  3 polling stations in Sinnar constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर मतदारसंघात  ३२१ मतदान केंद्र

सिन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ३२१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये ३ लाख ७७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची - Marathi News | sinnar assembly constituency important kokate decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

कोकाटे हे विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवणार की पुन्हा लोकसभाप्रमाणे अपक्ष उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. ...