लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड रोड पोलीस

सिंहगड रोड पोलीस

Sinhagad road police, Latest Marathi News

Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना - Marathi News | Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

दोघे मित्र सकाळी रेस्टॉरंटमध्ये आणि सायंकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून १ महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते ...

Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता - Marathi News | Missing person found sinhgad road police His friends buried him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता

भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले होते ...

Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात - Marathi News | 100 army personnel in ground for rescue operation in Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात

पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याने खबरदारीसाठी जवान तैनात ...

Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - Marathi News | Army person entered in Ektangari Nimbajnagar area of Sinhagad Road Citizens should not panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ...

Pune Crime: सिंहगड रोडवर तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder by chasing a young man on Sinhagad Road and stabbing him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडवर तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना - Marathi News | A woman walking on the road was hit by a ready mix tanker Woman injured incident on Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना

डंपर, रेडीमिक्स, पाण्याचे टँकर या अवजड वाहनांचे चालक राजरोजपणे बेकायदेशीररित्या नियमांना बगल देत वाहने चालवतात ...

डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना; नागरिकांत संतापाची लाट - Marathi News | One dies on the spot in collision with dumper, incident in Nandoshi; A wave of anger among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, सिंहगड रोड परिसरातील घटना; नागरिकांत संतापाची लाट

सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे.... ...

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...