लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड रोड पोलीस

सिंहगड रोड पोलीस, मराठी बातम्या

Sinhagad road police, Latest Marathi News

पुण्यात भरधाव डंपर अंगावरून गेल्याने प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू; सिंहगड रस्ता परिसरातील घटना - Marathi News | Accidental death of female professor Incident in Sinhgad road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव डंपर अंगावरून गेल्याने प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू ...

दूध घेण्यासाठी निघालेला तरुण ठरला महावितरणचा बळी; पुण्यातील घटना - Marathi News | The young man who went to fetch milk became the victim of MSEDCL | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध घेण्यासाठी निघालेला तरुण ठरला महावितरणचा बळी; पुण्यातील घटना

विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने तरूणाच जागीच मृत्यू... ...

खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक - Marathi News | Living male infants found in public toilets at Tukainagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे ...

'मी कुणालाच हे काम करू देणार नाही', पुण्यात पोलीस हवालदाराची थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच धमकी - Marathi News | police constable in pune directly threatened senior officers I will not allow anyone to do this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी कुणालाच हे काम करू देणार नाही', पुण्यात पोलीस हवालदाराची थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच धमकी

या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे... ...

Video: आत्महत्या करण्यासाठी महिलेची थेट पाण्यात उडी; जीवाची पर्वा न करता पोलिसाने वाचवले प्राण - Marathi News | The woman jumped directly into the water to commit suicide Police rescued lives regardless of life in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आत्महत्या करण्यासाठी महिलेची थेट पाण्यात उडी; जीवाची पर्वा न करता पोलिसाने वाचवले प्राण

महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसाने जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले आहेत ...

नांदेड फाट्याजवळ मर्डरप्रकरणी दोन मुख्य आरोपींना सोलापुरातून घेतले ताब्यात - Marathi News | two main accused arrested in solapur murder case near nanded fata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नांदेड फाट्याजवळ मर्डरप्रकरणी दोन मुख्य आरोपींना सोलापुरातून घेतले ताब्यात

हवेली पोलिसांची कामगिरी... ...

Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून - Marathi News | A young man was stabbed to death on Sinhagad road in Pune all day long | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून

दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

Pune: हात उसने पैसे परत न केल्याने चार दिवस ठेवले डांबून; सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | non repayment of loan man locked 4 days charges filed against six persons sinhgad road police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: हात उसने पैसे परत न केल्याने चार दिवस ठेवले डांबून; सहा जणांवर गुन्हा दाखल

टोळक्याने तरुणाला सिंहगड रस्त्यावरून अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर ...