डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
सिंहगड रोड पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Sinhagad road police, Latest Marathi News
सिंहगड रस्त्यावरील घटना; जखमी तरुण अनोळखी ...
नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़.. ...
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील मार्शल पोलीस शिपाई शैलेश नेहरकर व लक्ष्मण काशिद यांना मिळालेल्या माहितीवरुन हिंगणे खुर्द येथे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली़. ...
कोणासोबत फोनवर बोलत आहे असे विचारत बायकोवर सुरीने वापर करणाऱ्या नवऱ्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले. ...
दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे. ...
घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिनीच्या घरातून तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना सिंहगड राेड परिसरात उघडकीस अाली अाहे. ...
फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. ...