सिंहगड शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून ठोस काहीच कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र हा विषय न्यायप् ...
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा १६ महिन्यांपासून पगार देण्यात न आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केल ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित ...
सोळा महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ...
सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...