इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. ...
सोहम चारकोपच्या सेक्टर ८ येथील सिद्धी हाईट्स येथे कुटुंबासह राहत होता. सिंगापूर येथील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात सोहम गाढ झोपेत चालत असल्याचे दिसून आले. ...
Breakup: आपल्याला २५ कोटी रुपये भरपाई द्यावी असा दावा सिंगापूरमधील व्यक्तीने एका युवतीविरोधात दाखल केला आहे. या युवतीने मैत्रीसंबंध तोडल्यामुळे मला निराशेच्या गर्तेत जावे लागले असा आरोप त्या व्यक्तीने न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे. ...