लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखचं ट्विट; म्हणाला, "राजे..." - Marathi News | Riteish Deshmukh s tweet after the Chhatrapati Shivaji Maharaj statue incident in Sindhudurg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखचं ट्विट; म्हणाला, "राजे..."

काय आहे रितेशचं ट्वीट? ...

शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोठा हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | carelessness regarding Shivaji maharaj statue in malvan Shocking information came out after the accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोठा हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती

संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्रात म्हटले होते. ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? CM शिंदे म्हणाले, "नौदलाचे अधिकारी..."; - Marathi News | CM Eknath Shinde reaction after the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? CM शिंदे म्हणाले, "नौदलाचे अधिकारी...";

CM Eknath Shinde : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ...

"उद्घाटन करण्यासाठी गडबडीत ..."; छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे संतप्त - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati expressed his anger after the incident of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj on the Rajkot fort falling down | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"उद्घाटन करण्यासाठी गडबडीत ..."; छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे संतप्त

Sambhajiraje Chhatrapati : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या घटनेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी रोष व्यक्त केला. ...

छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | The work of making the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot to the contractor in Thane; NCP Supriya Sule allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप

ही प्रधानमंत्री आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. ...

मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त - Marathi News | Statue of Shivaji Maharaj on Malvan Rajkot beach collapses, Shiv lovers angry over shoddy construction | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त

संदीप बोडवे  मालवण : मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी ... ...

Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A two-wheeler collided with a container from behind at Wagde on the Mumbai Goa highway two died on the spot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे झाला अपघात  ...

Sindhudurg: अपघात दडपण्यासाठी मृत बालिकेला चिरेखाणीत केले दफन - Marathi News | To suppress the accident, the dead girl was buried in a grave in Sawantwadi Taluka Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: डंपरच्या धडकेत बालिका ठार, आई-वडिलांशी संगनमताने प्रकरण दडपून मृतदेहाचे केले दफन

मळेवाड येथील प्रकार : पोलिसांकडून गुन्हा दाखल ...