नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्यावेळी सिंधूताईंनी आपली झोळी पसरली आणि नागपूरकरांनी भरभरून त्यांची झोळी भरली होती. ...
Sindhutai Sapkal : 'समाजसेवेचं एक पर्व संपलं', असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ...
सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे. ...