Gold Silver Price Today 3 March: फेब्रुवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याला मार्चमध्ये थंड सुरुवात झाली. सध्या लग्नसराईचा हंगाम आता सुरू होत आहे. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. ...
Gold Silver Price Today 28 Feb: लग्नसराईचा हंगामादरम्यान आज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे नवे दर. ...
Gold Silver Price Today 24 Feb: लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सराफा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ...
Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि किलो चांदीची किंमत एक लाख रुपयांवर पोहोचली. ...