लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

चांदीला पुन्हा चकाकी, तीन दिवसात अडीच हजाराने वधारली; भाव ९१,५०० रुपयांवर : सोनेही ८०० रुपयांनी वधारले - Marathi News | Silver shines again, rising by two and a half thousand in three days; Prices at Rs 91,500: Gold also increased by Rs 800 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदीला पुन्हा चकाकी, तीन दिवसात अडीच हजाराने वधारली; भाव ९१,५०० रुपयांवर : सोनेही ८०० रुपयांनी वधारले

Silver, Gold Price News: मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. ...

Gold-Silver Rates Today : चांदीच्या किंमतीत तेजी, सोनंही महागलं; पाहा काय आहेत २० जूनचे नवे दर? - Marathi News | Gold Silver Rates Today Silver price rises gold also becomes expensive See what are the new rates for June 20 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या किंमतीत तेजी, सोनंही महागलं; पाहा काय आहेत २० जूनचे नवे दर?

Gold-Silver Rates Today : बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. जाणून घेऊ काय आहे सोन्याचांदीचे नवे दर. ...

Gold-Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, पुन्हा तेजी; पटापट चेक करा आजचा भाव - Marathi News | Gold-Silver Rate Today Big change in gold silver rate bullish again Check today s price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, पुन्हा तेजी; पटापट चेक करा आजचा भाव

Gold Silver Price 19 June: भारतीय सराफा बाजारात आज, १९ जून २०२४ रोजी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट' - Marathi News | Good news Silver fell, collapsed by 2000 rupees Sonhi 600 rupees cheaper, know about latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर. तसेच, पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम. ...

चांदी २९०० रुपयांनी उतरली, सोनेही २००ने स्वस्त; दर चढ-उताराने सराफ व्यावसायिक संभ्रमात - Marathi News | Silver falls by Rs 2,900, gold also cheaper by Rs 200; With every ups and downs, Saraf is in commercial confusion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदी २९०० रुपयांनी उतरली, सोनेही २००ने स्वस्त; दर चढ-उताराने सराफ व्यावसायिक संभ्रमात

पाच दिवसात तीन वेळा मोठा बदल ...

एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली  - Marathi News | gold 1400 rupees cheaper in one day rs 71500 per pound silver also fell by rs 600 in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली 

दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, शनिवारी (दि. ८) एकाच दिवसात सोने एक हजार ४०० रुपयांनी घसरले. ...

चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता! - Marathi News | A news came from China and Big fall in gold prices Investors' tension is likely to increase china central bank holds gold buying in may 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1.8 टक्क्यांनी घसरून 2,333.69 डॉलर प्रति औंसवर आली आहे... ...

दोन दिवसात चांदी ३६०० रुपयांनी वधारली - Marathi News | Jalgaon Silver rose by Rs 3600 in two days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दिवसात चांदी ३६०० रुपयांनी वधारली

सोन्यात ७०० रुपयांच्या वाढीनंतर २०० रुपयांची घसरण ...