पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य ७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला... मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली... आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट... बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले... मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
Silver, Latest Marathi News
मिश्र धातूच्या आडून होणाऱ्या सोने आयातीवरील कर रचनेबाबत जागतिक विचार मंच ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’नेही (जीटीआरआय) चिंता व्यक्त केली आहे. ...
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 703 रुपयांनी घसरून 73683 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 72980 रुपयांवर आला आहे. ...
"ही ऑफर खरोखरच आमच्या ब्रँडची भव्यता, आधुनिकता आणि परंपरा यांचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे ग्राहकांना 36,000+ आलिशान डिझाईन्स आणि उत्कृष्ट दर्जाच्या दागिन्यांमधून निवड करण्याची उत्तम संधी मिळते" : मिलन शाह ...
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पाहा नवे दर आणि काय आहेत यामागची कारणं? ...
Silver Hallmarks: या उद्योगाशी संबंधित सर्वांना यासाठी बोलावले आहे. लवकरच देशात चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक केले जाईल अशी अपेक्षा आहे. चांदीवर हॉलमार्कची अमलबजावणी नेमक्या कशा पद्धतीने करता येईल यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ...
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोने काढण्यास केव्हा सुरुवात होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. ...
गुरुवारी सोनेही २०० रुपयांनी वाढून ७३,१०० रुपयांवर पोहोचले. ...
मंगळवारी सोने भावही ५०० रुपयांनी कमी होऊन ते ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दोन दिवसात सोने तर ८०० रुपयांनी घसरले आहे. ...