Gold-Silver Price: परदेशी बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घरसण झालीय. यानंतर बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण होऊन दर ७४,६०० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. पण चांदीत मात्र तेजी दिसून आली. ...
अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. ...