Silver, Gold Price News: मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. ...
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर. तसेच, पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम. ...