लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न - Marathi News | Investors are getting rich with gold and silver, in the last one year they got 44 percent returns from gold and 45 percent from silver. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न

Gold Rate Prediction: पुढील वर्षभरात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता; सोन्याची किंमत १,१३,००० रुपयांवर; दरात आणखी वाढ होणार ...

Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार - Marathi News | Gold Silver Price 10 September 2025 Gold and silver prices fell today after a big rise; See how much you will have to spend for 14 to 24 carats now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार

Gold Silver Price 10 September: आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच - Marathi News | Where will the gold price reach by Dhanteras Diwali Now it is above rs 1 12 lakh see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच

Gold Price Diwali: यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती प्रति औंस ३६०० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. ...

सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय? - Marathi News | Gold and Silver Prices Gold Price Hits New Record High, Crosses $1,10,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?

Gold Silver Price Today MCX : आंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकेतील कमकुवत रोजगार आकडेवारी आणि अमेरिकन फेडकडून दर कपातीची अपेक्षा यांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव प्रति औंस ३६५५.८३ डॉलरवर व्यवहार करत आहे. ...

सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या - Marathi News | Gold silver rates 8 September 2025 becomes cheaper before the festive season big drop in a single day Silver prices also fall know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या

Gold Price Today: २२ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे आणि त्यानंतर अनेक सण आहेत. आज सोमवार ८ सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ...

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय? - Marathi News | Gold and Silver Prices Drop After GST Council Meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

Gold-Silver Price Today: जर तुम्ही लग्न, गुंतवणूक किंवा सणांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने आणि चांदीच्या नवीनतम किमती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ...

चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा - Marathi News | Silver Price Rally Crosses ₹1.25 Lakh, Gives 40% Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीने दिला तब्बल ४०% परतावा! पहिल्यांदाच १.२५ लाखांचा टप्पा पार, ‘या’ कंपन्यांना मोठा फायदा

Silver Price : शतकानुशतके सोने ही गुंतवणुकीची पहिली पसंती राहिली आहे. पण, २०२५ मध्ये, चांदीने त्याच्या चांगल्या परताव्याने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय? - Marathi News | Gold prices 3rd September rise sharply ahead of festive season how much will it cost for 10 grams What is the price of silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?

Gold Silver Price Today: सणासुदीचा काळ जवळ येत असताना, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी, सोन्याची किमती सलग आठव्या दिवशी वाढली आणि त्यांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. ...