Gold Silver Price 18 September: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत अजूनही घसरण होत आहे. फेडरल रिझर्व बँकेच्या दर कपातीचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. ...
गुंतवणूकदारांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदर कमी करू शकते, यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरातील वाढते तणाव आणि व्यापारी अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. ...