लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

गुंतवणूकदारांचा कल वाढला, सोने ५० हजार तर चांदी ५१ हजार ५०० भाव वधारला - Marathi News | Investor sentiment increased, with gold rising by Rs 50,000 and silver by Rs 51,500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचा कल वाढला, सोने ५० हजार तर चांदी ५१ हजार ५०० भाव वधारला

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाला तरी चांदीची आवक कमी असल्याने तिचे भाव वाढतच होते. त्यात सोन्याच्याही भावात झपाट्याने वाढ होत गेली. ...

इतिहासात पहिल्यांदाच घडलं! सोने-चांदीचे भाव सारखेच; दोघेही ४९,३०० रुपयांवर - Marathi News | The price of gold and silver is the same! Both at Rs 49,300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतिहासात पहिल्यांदाच घडलं! सोने-चांदीचे भाव सारखेच; दोघेही ४९,३०० रुपयांवर

अनलॉक - १ मध्ये सुवर्णपेढ्या सुरू झाल्यानंतर चांदी ५० हजार रुपये प्रति किलो तर सोने ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा असे भाव होते. ...

चांदीच्या दरामध्ये हजार रुपयांची घसरण - Marathi News | A fall of a thousand rupees in the price of silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या दरामध्ये हजार रुपयांची घसरण

थेट एक हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी होऊन ती ४८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. ...

CoronaVirus: कोल्हापुरात चक्क चांदीचा मास्क, ऑर्डरही येताहेत जोरात; जाणून घ्या किंमत! - Marathi News | CoronaVirus Lockdown: Silk mask in Kolhapur, abandoned idea of goldsmith | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus: कोल्हापुरात चक्क चांदीचा मास्क, ऑर्डरही येताहेत जोरात; जाणून घ्या किंमत!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कल ...

खेळता खेळता मुलांनी मैदानात जमीन खोदली; एका घागरीतून ‘इतकी’ चांदीची नाणी बाहेर पडली! - Marathi News | Children Playing Cricket Dug Up Land, Found Silver Coins Printed On The Picture Of Queen Victoria pnm | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खेळता खेळता मुलांनी मैदानात जमीन खोदली; एका घागरीतून ‘इतकी’ चांदीची नाणी बाहेर पडली!

चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण - Marathi News |  Silver prices fell by Rs 2500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण

मंगळवारी चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४२ हजार ५०० रुपयांवरून ४० हजार रुपये प्रती किलोवर आली. ...

एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता - Marathi News | Silver falls by Rs 3500 in one day; Volatility due to 'corona' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता

शनिवारी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल साडे तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४५ हजार ५०० रुपयांवरून ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली. ...

'दुरोंतो'मधून चांदीसह लाखोंची रोकड जप्त - Marathi News | Millions of cash including silver seized from Duronto | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दुरोंतो'मधून चांदीसह लाखोंची रोकड जप्त

दुरोंतो एक्स्प्रेसमधून चांदीसह लाखोंची रोकड मुंबईला नेणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...