लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिक्किम

सिक्किम, मराठी बातम्या

Sikkim, Latest Marathi News

'भारतीय सैन्य देशाच्या एक इंचही भूभागावर कोणाचा कब्जा होऊ देणार नाही' - Marathi News | 'Indian army will not allow anyone to occupy even an inch of the country's territory', Rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय सैन्य देशाच्या एक इंचही भूभागावर कोणाचा कब्जा होऊ देणार नाही'

लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. ...

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video  - Marathi News | four storey building collapses in sikkim watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video 

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत ...

चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे - Marathi News | China preparing for war? Large numbers of troops deployed along the borders of three Indian states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे

गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. ...

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात - Marathi News | India China Face Off: Chinese soldiers cant face India's most dangerous mountain warriors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

India China Face Off: भारताने सैन्य दलांना चीनच्या प्रत्येक हल्ल्याचे जशासतसे किंवा त्याहून जास्त आक्रमक प्रत्यूत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ...

कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी दोन आयांची खास 'शक्कल'; ...म्हणून मुलांचीच केली अदलाबदल! - Marathi News | coronavirus sikkim women switch children for better care | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी दोन आयांची खास 'शक्कल'; ...म्हणून मुलांचीच केली अदलाबदल!

ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल करून टाकली.  ...

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ - Marathi News | sikkim shown as neighboring country in delhi government advertisement vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता केजरीवालांनी तातडीनं कारवाई करत जाहिरात मागे घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे.  ...

coronavirus: कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज - Marathi News | coronavirus: The school-college will start from June 15 in Sikkim BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज

देशातील काही राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या राज्यांमध्ये आता दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | chinese troops committed to uphold peace after clash with indian soldiers vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत. ...