लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शीख

शीख

Sikh, Latest Marathi News

खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर - Marathi News | Largest anchor nationwide filled with Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर

तीन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी घेतला लाभ; समागमातील लंगर व्यवस्थापनाची सर्वत्र चर्चा ...

शीख समाजाचा आज शांतता मोर्चा - Marathi News | Today's peace rally of Sikh community | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शीख समाजाचा आज शांतता मोर्चा

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारनियुक्त अध्यक्षाची निवड करणाऱ्या कलम ११ च्या विरोधात बोर्डाच्या सदस्यांनी रविवारी पंजप्यारे साहिबान यांची भेट घेतली होती़ त्यानंतर या कलमाच्या विरोधात सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ ...

1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार - Marathi News | 1984 anti-Sikh riots case: Convict Sajjan Kumar brought to Delhi's Mandoli Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार

1984 Anti Sikh Riots : 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली. ...

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी - Marathi News | 1984 Anti Sikh Riots : sajjan kumar surrenders in court in 1984 riot case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी

1984 Anti Sikh Riots : नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमारला दोषी ठरवले. कुमारला शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भड ...

शहरात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी - Marathi News | Celebrated in the City of Gurunanak Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

गुरुद्वारावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धर्माचे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली़ ...

गुरुनानक जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News |  Shubhayatra on the occasion of Gurunanak Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुनानक जयंतीनिमित्त शोभायात्रा

श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरु द्वारा गुरुनानक दरबार, सिंगाडा तलावच्या वतीने रविवारी (दि. १८) शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ...

आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका - Marathi News | Topic Criticism on Sikh person in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका

पोर्ट आॅगस्टा शहर परिषदेची निवडणूक लढवत असलेले शीख समाजाचे नेते सनी सिंग यांच्यावर ट्रकमधून जात असलेल्या एकाने वांशिक टीका केली. ...

खलिस्तानवाद्यांच्या प्रस्तावित मोर्च्यामुळे भारत अस्वस्थ, इंग्लंडकडे व्यक्त केली नाराजी - Marathi News | ‘Pro-Khalistan’ rally casts shadow on India-UK ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तानवाद्यांच्या प्रस्तावित मोर्च्यामुळे भारत अस्वस्थ, इंग्लंडकडे व्यक्त केली नाराजी

सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे ...