सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
Lawrence Bishnoi : याआधीही अनेकदा गॅंगस्टर बिश्नोई चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...
लॉरेन्स बिश्नोईचे मृत गँगस्टर विक्की गौंडर आणि बंबीहा टोळीशी अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. विक्की गौंडर कुठे आहे याची टीप देखील लॉरेन्स बिश्नोईनेच पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते. ...
Sidhu Moose Wala Murder : सिद्धूच्या मृत्यूला संयोग म्हणा की नियती तो बालपणापासून ज्या कलाकाराला आपला आदर्श मानत होता. सिद्धूला पैसा आणि मृत्यूही तसाच मिळाला. ...