सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
गायक सिंद्दू मुसेवाला हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार पहिल्यांदाच बोलला. त्याने भारतातील न्याय व्यवस्थेबद्दलची नाराजी व्यक्त करत मुसेवालाची हत्या करण्याचे कारणही सांगितले. ...
Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
एका ऑनलाईन चॅटमुळे गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचा दावा केला जात होता. परंतु ते खरे नाही, असे फ्रेस्नोचे पोलीस अधिकारी विलिअम जे डुली यांनी म्हटले आहे. ...
Goldy Brar Death in America: भारतात वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडवून गोल्डी अमेरिकेत फरार झाला होता. परंतु सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो प्रकाशझोतात आला होता. ...